आमची मैत्री
आमची मैत्रीच अशा प्रकारे झाली की,
तू आणि मी कोणाला काही सांगू सूद्धा शकत नाही.
मोकळेपणाने आम्ही बोलू सूद्धा शकत नाही.
इतका भोळा तू की,
कधी कोणाचे मन दूखवू शकत नाही
आणि,
इतका साधा तू की,
कोणाशी चूकीचे घडलेले पाहू शकत नाही.
तूझ्यासारखा वेडा कधी मला भेटलाच नाही,
दूस्य्रांचा विचार आधी करणारा असा तू,
कधी मी पाहिलाच नाही.
असा कसा आहेस तू खरच काही समजत नाही.
पण, खर सांगायचे तर,
तूझ्याविणा आता करमतच नाही.
मधू भातकांडे
आमची मैत्रीच अशा प्रकारे झाली की,
तू आणि मी कोणाला काही सांगू सूद्धा शकत नाही.
मोकळेपणाने आम्ही बोलू सूद्धा शकत नाही.
इतका भोळा तू की,
कधी कोणाचे मन दूखवू शकत नाही
आणि,
इतका साधा तू की,
कोणाशी चूकीचे घडलेले पाहू शकत नाही.
तूझ्यासारखा वेडा कधी मला भेटलाच नाही,
दूस्य्रांचा विचार आधी करणारा असा तू,
कधी मी पाहिलाच नाही.
असा कसा आहेस तू खरच काही समजत नाही.
पण, खर सांगायचे तर,
तूझ्याविणा आता करमतच नाही.
मधू भातकांडे
Comments
Post a Comment